Free Online Quiz on National Science Day with Certificate

National science day

Organizer : Matoshri Education Society’s, Matoshri Institute of Technology, Dhanore, Yeola 423 401
Notification Service,LIBRARY

सदर टेस्ट ही राष्ट्रीय विज्ञान दिवस” (National Science Day) 2024 ‘ निमित्त  मातोश्री तंत्रनिकेतन, धानोरे , येवला अंतर्गत ग्रंथालय मार्फत आयोजित करण्यात आलेली आहे.

About the Quiz

  • Free Participants
  • Open to All
  • Certificate will be within 2min.
  • Quiz Language: Marathi

Apply Link

100% Correct Answers Available Here

भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रामन यांनी आपल्या  संशोधनातून पुढे रामन —–  शोध लावला ?
*

2/2

स्कॅटरींगचा

रामन इफेक्टचा

Physicist

कोणते ही नाही

भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांना  पुरस्काराणे   गौरविण्यात आले होते तर ते एशिया खंडातले कितवे सायंटिस्ट होते ?
*

2/2

पहिले

दुसरे

पाचवे

आठवे

२८ फेब्रुवारी हे नॅशनल विज्ञान दिवस साजरा कारला कोणत्या  शास्त्रज्ञ  सांगितले आहे ?*

2/2

डॉ . ए. पी. जी. अब्दुल कलाम

डॉ. वसंतराव गोवारीकर

डॉ जोशी अरविन्द

डॉ आदित्य पंत

भारता मध्ये विज्ञान दिवस हा  कधी व कोणत्या वर्षा पासून साजरा  करण्यात येत आहे ?*

2/2

28 फेब्रुवारी 192५

28 फेब्रुवारी 192७

28 फेब्रुवारी 19३१

28 फेब्रुवारी 1928
सर CV रमण यांचे निधन कधी झाले?
*

2/2

21 नोव्हेंबर 1970

21 नोव्हेंबर 1972

21 ऑक्टोबर 1970

21 ऑक्टोबर 1972

चंद्रशेखर वेंकट रामन यांना —— साली  भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वौच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
*

2/2

१९४९

१९५५

१९५४

१९७२

 

सर सीव्ही रमण यांच्या शोधाचे वैज्ञानिक महत्त्व काय होते?
*

2/2

क्ष-किरणांचा शोध

डीएनए रचनेचा शोध

इलेक्ट्रॉनचा शोध

प्रकाशाच्या तरंगलांबीतील बदलाचा शोध

राष्ट्रीय विज्ञान दिवस हे ——  यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.*

2/2

डॉ . अब्दुल कलाम

सी. यान. राव.

चंद्रशेखर वेंकत

होमी जे . भाभा.
राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 ची थीम काय आहे?
*

2/2

नवोपक्रमासाठी विज्ञान

शाश्वत भविष्यासाठी विज्ञान

ग्लोबल हार्मनीसाठी विज्ञान

आरोग्य आणि निरोगीपणासाठी विज्ञान

चंद्रशेखर वेंकट रामन यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे ————  म्हणून काम केले.
*

2/2

सर

प्राध्यापक

डॉक्टर

सायंटिस्ट

Other:

सर सीव्ही रमण यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सशी कोणते भारतीय शहर संबंधित आहे?
*

2/2

कोलकाता

मुंबई

बंगलोर

चेन्नई

भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांना  नोबेल पुरस्काराने कोणत्या साली  गौरविण्यात  आले ?
*

2/2

१९३१

१९५०

२००१

१९३०

 

error: Content is protected !!