Free Quiz on SHAHEED BHAGAT SINGH with E-Certificate

SHAHEED BHAGAT SINGH

Organizer : ALL INDIA YOUTH FEDERATION & ALYF ALL INDIA STUDENTS FEDERATION

About Bhagat Singh Jayanti

Bhagat Singh Jayanti is celebrated on the 28th of September every year to honor the indomitable spirit and sacrifice of one of India’s greatest freedom fighters, Shaheed Bhagat Singh. This day is a reminder of his fearless struggle against British colonial rule and his commitment to the ideals of justice, equality, and freedom.

Shaheed Bhagat Singh was a symbol of courage, sacrifice, and determination. He fearlessly fought for India’s independence and remains an inspiration for generations to come.

About the Quiz

  • Test your knowledge about the life and times of Shaheed Bhagat Singh.
  • Explore his journey from a young revolutionary to a symbol of India’s struggle for independence.
  • Learn about his iconic actions, speeches, and writings that continue to inspire generations.
  • Reflect on the relevance of Bhagat Singh’s ideals in today’s world.
  • Answer a series of engaging and thought-provoking questions about Shaheed Bhagat Singh.
  • Challenge yourself and your friends to see who knows Bhagat Singh the best!
  • After the quiz, participants will receive their scores and a digital certificate of participation.

Prizes:
🏆 Exciting prizes await the top scorers, so give it your best shot!

Apply Link

Note: This quiz is a tribute to Shaheed Bhagat Singh and aims to raise awareness about his incredible contributions to our nation’s history. It’s a fun and educational way to celebrate his birth anniversary.

भगतसिंग यांचा जन्म कधी झाला ?

5 points

26 ऑगस्ट 1908

28 सप्टेंबर 1907

22 डिसेंबर 1909

24 सप्टेंबर 1906

भगतसिंग यांच्या आईचे नाव काय होते?

5 points

विद्यावती

भुवनेश्वरी देवी

लक्ष्मी देवी

लीलावती

भगतसिंग यांचे वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग आणि स्वरण सिंग हे कोणत्या पक्षाचे सदस्य होते ?

5 points

हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

गदर पार्टी

कीर्ती किसान पार्टी

नौजवान भारत सभा

भगतसिंग नेहमी आपल्या गुरूचा फोटो खिशात ठेवत असत. त्यांचे ते गुरू कोण ?

5 points

लाला लजपत राय

चंद्रशेखर आझाद

कर्तारसिंग सराभा

महात्मा गांधी

भगतसिंग यांनी 1923 मध्ये कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेतले ?

5 points

इम्पीरियल कॉलेज, लाहोर

डीएव्ही कॉलेज, लाहोर

नॅशनल कॉलेज, लाहोर

खालसा कॉलेज, लाहोर

भगतसिंग यांच्या जीवनावर बनलेला पहिला चित्रपट कोणता ?

5 points

शहीद भगतसिंग

द लिजेंड ऑफ भगतसिंग

शहीद-ए-आझाद भगतसिंग

शहीद-ए-आझम

भगतसिंग यांना कोणत्या नावाने संबोधले जाते?

5 points

लोकमान्य भगतसिंग

शहीद भगतसिंग

आझाद भगतसिंग

वीर भगतसिंग

भगतसिंग यांचा नारा काय आहे?

5 points

करो या मरो

तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

इंकलाब जिंदाबाद

स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग कोणत्या संघटनेत सामील झाले होते?

5 points

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)

हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)

हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन संघटनेची स्थापना कोणी केली?

5 points

सचिंद्रनाथ सन्याल

महात्मा गांधी

रवींद्रनाथ टागोर

डॉ भीमराव आंबेडकर

तुरुंगात भगतसिंग यांच्या उपोषणात कोण सामील झाले ?

5 points

मुकेश

जतीन दास

राजा

कर्तार सिंग

खालीलपैकी कोणते पुस्तक भगतसिंग यांनी लिहिलेले नाही?

5 points

Why I Am an Atheist

Jail Diary And Other Writings

To Young Political workers

Prison Diary

भगतसिंग यांना कोणत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली ?

5 points

चौरी चौरा प्रकरण

काकोरी प्रकरण

लाहोर कट प्रकरण

विधानसभा बॉम्ब प्रकरण

भगतसिंग यांना फाशी देण्यात आली तेव्हा त्यांचे वय किती होते?

5 points

18

27

30

23

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कोणत्या तारखेला फाशी देण्यात आली?

5 points

२३ मार्च १९३१

१४ फेब्रुवारी १९४७

१५ ऑगस्ट १९४७

१३ एप्रिल १९१९

भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त भारतात कोणत्या वर्षी टपाल तिकीट काढण्यात आले ?

5 points

2002

1965

1967

1947

RBI ने _ या दिवशी 5 रुपयांचे नाणे जारी केले.

5 points

शहीद भगतसिंग यांची 100 वी जयंती

शहि भगतसिंग यांची 50 वी जयंती

शहिद भगतसिंग यांची 115 वी जयंती

वरीलपैकी काहीही नाही

भगतसिंग यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या वडिलोपार्जित गावात एका संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. संग्रहालयाचे नाव काय आहे?

5 points

शहीद-ए-आझम संग्रहालय

सरदार भगतसिंग संग्रहालय

शहीद भगतसिंग संग्रहालय

शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग संग्रहालय

भगतसिंग यांचा १८ फूट उंच कांस्य पुतळा कुठे बसवण्यात आला होता.

5 points

बंगा, पंजाब

जालियनवाला बाग

भारताची संसद

हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारक

Bhagat Singh is regarded as a

5 points

Elite

Fascist

Socialist

Communist

error: Content is protected !!
Scroll to Top