Organizer: IQAC, Yuva Tourism Club, Career Guidance Placement Cell and Library of S.K.Patil Sindhudurg Mahavidyalaya, Malvan
About the Quiz
- Online quiz on “Folk Arts Tourism” to celebrate Tourism Week 27/09/2024 to 03/10/2024
- Quiz is open to all
- 10 questions, each carry 10 points
- Those who secure 50 points will get e-certificate on their email
- Put your correct email, name, college name
- while attempting quiz.
- If you passed you will receive a printable certificate shortly.
Apply Link
IQAC Coordinator,
S. K. P. S. Mahavidyalaya, Malvan.
Principal,
S. K. P. S. Mahavidyalaya, Malvan.
100% Correct Answers Here
Online Quiz on World Animal Day 2024 with Certifica
1) दशावतार म्हणजे…………….. दहा अवतार.*
10 points
नारदाचे
रावणाचे
विष्णूचे
महादेवाचे
2) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगरी समाज सणाच्या दिवशी……………. सादर करतात.
*
10 points
चपयनृत्य
गोंधळ
फुगडी
लेझीम
3) देव विष्णू यांनी…………… अवतार घेऊन हिरण्य कश्यपूचा वध करून भक्त प्रल्हादाला दैत्या पासून सोडवले.
*
10 points
कुर्माअवतार
रामावतार
वराह अवतार
नरसिंह अवतार
4)जत्रेच्या वेळी होणाऱ्या दशावतारी नाटकांना………………….. असे म्हणण्याची प्रथा आहे.
*
10 points
पेटारा
आराध्य
देवकी
धयकाला
5) ………………हा गाबीत, मच्छीमार समाजाने जोपासलेला लोकनाट्य प्रकार आहे.
*
10 points
फागनाट्य
यक्षगान
रामलीला
हेला
6) कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावचे लोककला सादर करणारे कलाकार परशुराम गंगावणे यांना……………… पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
*
10 points
पद्मश्री
पद्मविभूषण
द्रोणाचार्य
अर्जुन
7). ………………म्हणजे बाहुल्यांच्या हालचालीतून एखादा नाट्यप्रसंग प्रेक्षकांसमोर उभा करण्याचा खेळ
*
10 points
देखावा
रास
कळसूत्री बाहुल्यांचा खेळ
चरकुला
8) …..…………ही भाताची लावणी करताना गायली जाणारी पारंपरिक गाणी आहेत
*
10 points
भारुड
भजन
भालरी
तरवागीते
9) कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात…………………… नृत्य विशेष प्रसिद्ध आहे
*
10 points
जाखडी
वाघ्या मुरळी
कोळी नृत्य
लावणी
10)कापड खेळे मध्ये गायल्या जाणाऱ्या गीतांना बोली भाषेत ………………. असे म्हणतात.
*
10 points
जोगवा
जत
कापडिया
सुंबरान