Quiz on Marathi Bhasa Gaurava Diwas 2024 with Certificate

Marathi Bhasa Gaurava Diwas 2024

Organizer : Jagdamba Education Society’s, SANTOSH N. DARADE POLYTECHNIC, Babhulgoan, Tal. YEOLA, Dist.Nashik (423401) Approved By- All India Council For Technical Education (AICTE), New Delhi Affiliated To- Maharashtra State Board Of Technical Education (MSBTE), Mumbai, DTE CODE: 5241 MSBTE CODE: 0583 ESTD: 2002

About the Quiz

  • Attempt the Quiz only once
  • Score will be released only after
    closing of the quiz.
  • If total marks scored is above 50% of the maximum marks , then E-certificate will be emailed   in immediately or within 2minutes
  • 100% Correct Answers on YouTube vedio Link

Apply Link

Join What’sapp Channel: Click Here

100% Correct Answers Available Here

०१) मराठी राजभाषा दिन हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
*

2 points

२८ फेब्रुवारी

२७ फेब्रुवारी

१७ फेब्रुवारी

७ फेब्रुवारी

०२) कुसूमाग्रज या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते?
*

2 points

प्र.के.अत्रे पु.ल.देशपांडे रा.ग.गडकरी वि.वा.शिरवाडकर

पु.ल.देशपांडे

रा.ग.गडकरी

वि.वा.शिरवाडकर

०३) नटसम्राट नाटकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार कुसुमाग्रज यांना कोणत्या साली मिळाला?*

2 points

१९७०

१९७७

१९७४

१९७२

०४) कुसुमाग्रज यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला?*

2 points

२५ फेब्रुवारी १९१४

२७ फेब्रुवारी १९१२

२७ फेब्रुवारी १९१३

२५ फेब्रुवारी १९१०

०५) मराठी राजभाषा दिन हा दिवस साजरा करण्याची प्रथा का सुरू करण्यात आली?*

2 points

मराठी भाषा बोलण्यासाठी

मराठीचा वारसा भविष्यातील पिढीने पुढे चालवण्यासाठी

मराठी भाषा समजण्यासाठी

मराठी भाषा वाढण्यासाठी

०६) मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी कुणाची आहे?
*

2 points

शिक्षकांची

पोलिसांची

सरकारची

जनतेची

०७) मराठी भाषा संवर्धनासाठी आपण काय करू शकतो?*

2 points

मुलांना मराठी भाषेचे ज्ञान द्या.

मुलांना मराठी शाळेत टाका.

मुलांना मराठी भाषेचा इतिहास सांगा.

मुलांना मराठी भाषेचा इतिहास सांगू नका.

०८) आपली राजभाषा कोणती आहे?*

2 points

इंग्रजी

मराठी

हिंदी

कन्नड

०९) ‘”तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा’ ही घोषणा कोणी दिली आहे?*

2 points

नाना पाटील

महात्मा गांधी

रासबिहारी बोस

सुभाषचंद्र बोस

१०) “श्यामची आई” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?*

2 points

साने गुरूजी

वीर सावरकर

नरेंद्र जाधव

शरद जोशी

११) जानोरकर डेबूजी झिंगराजी’ हे पूर्ण नाव खालीलपैकी कोणत्या संताचे आहे?*

2 points

संत तुकाराम

संत रामदास

संत गाडगेमहाराज

संत एकनाथ

१२) ‘दासबोध’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
*

2 points

गजानन महाराज

समर्थ रामदास

स्वामी दयानंद व्यास मुनी

व्यास मुनी

१३) ‘कृष्णाजी केशव दामले’ यांचे योग्य टोपणनाव खालीलपैकी कोणते आहे?*

2 points

सुकुमार

केशवकुमार

केशवसुत

केशवपुत्र

१४) ‘बालकवी’ म्हणून कोणास संबोधले जाते ?*

2 points

त्र्यंबक वामन ठोसर

शंकर केशव कानेटकर

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील

१५) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?*

2 points

दासबोध

गीता

मनाचे श्लोक

ग्रामगीता

error: Content is protected !!
Scroll to Top